Sunday, April 19, 2009

पु. ल. प्रेम

हे जे लेख आहेत, ते खरोखरच देवनागरी लिपीत टीका लिहिण्याजोगे आहेत. आता, पु. ल. देशपांडे हे अनेकांचे आवडते लेखक आहेत. त्यांच्या विनोदी साहित्याची, संगीतातली व संगीतअभिरुचीची महती सगळ्यांना ठाऊक आहे.
त्यामुळे, आता मी त्यांच्या विचाराबद्दल लिहित आहे. अत्यंत चांगली सदसदविवेकबुद्धी, माणसांची चांगली पारख व हे सर्व सांगण्याची ओघवती भाषा.

अत्यंत वाचनीय : अभ्यास : एक छंद
मला पटलेले विचार म्हणून सांगण्यासारखा उत्कृष्ट लेख म्हणजे, सावरकर आणि समाजकारण.

त्याचप्रमाणे, हे जग मी सुंदर करुन जाईन....
"ज्या जगात मी आलो ते हे जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी जिद्द हवी."


My review:
Rating : 10/10
Style: collections, descriptions of Pu La.
Audience: all
Must Read for: all